महाराष्ट्रातल वातावरण फक्त बातम्यांमध्ये तापलेलं आहे – आदित्य ठाकरे

| Updated on: Apr 30, 2022 | 8:40 PM

"महाराष्ट्रातल वातावरण फक्त बातम्यांमध्ये तापलेलं आहे. महाराष्ट्रातलं वातवरण नीट आहे. महाविकास आघाडी एकत्र आहे"

मुंबई: “महाराष्ट्रातल वातावरण फक्त बातम्यांमध्ये तापलेलं आहे. महाराष्ट्रातलं वातवरण नीट आहे. महाविकास आघाडी एकत्र आहे. महाविकास आघाडीचं सरकार चांगलं काम करतय. आम्ही एकत्र मिळून लोकांची सेवा करतोय. यावर लक्ष देणं जास्त गरजेचं आहे” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

गोपीचंद पडळकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा
Sadabhau Khot On Uddhav Thackeray : सदाभाऊ खोतांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका