My India My Life Goal : गरज नसताना ऊर्जेचा अपव्यय टाळा, अशी करा बचत

| Updated on: Aug 09, 2023 | 1:00 PM

ऊर्जा हे पर्यावरणातील सर्वात मोठी संसाधन आहे. ज्याची बचत केली पाहिजे जेणे करुन पुढच्या पिढीला त्याचा वापर करता येईल.

My India My Life Goal : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला आपली ऊर्जा वाचवावी लागेल. ऊर्जा बचत करण्यासाठी आपल्याला काही पर्यायांकडे देखील लक्ष द्यावे लागेल. जसे की वीज वापरात नसेल तर बटन बंद करणे, लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करने. सोलर वॉटर आणि सोलर कुकरचा वापर करणे. सीएनजी वाहनांचा वापर करणे. या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण ऊर्जा वाचवू शकतो. पर्यावरणाचं संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे.

Published on: Aug 08, 2023 08:32 PM
कोकणातल्या कोंबड्याची तडफड म्हणत राणेंवर कुणाची टिका
पेशव्यांचा अपमान… भालचंद्र नेमाडे यांना शिकवणार अक्कल, कुणी दिला इशारा?