Sanjay Raut | राजकीय सुडापोटी कारवायांमधील मी सुद्धा एक व्हिक्टीम : संजय राऊत

| Updated on: Dec 29, 2021 | 6:42 PM

महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या सूचनेवरुन शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी यांचे प्रमुख नेते, कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करुन त्रास दिला जातोय" असे संजय राऊत म्हणाले.

“राजकीय सूडापोटी कारवाया झाल्या त्यातला मी एक व्हिक्टीम आहे. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या सूचनेवरुन शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी यांचे प्रमुख नेते, कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करुन त्रास दिला जातोय” असे संजय राऊत म्हणाले.

नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम
नितेश पाताळात लपले असतील तरी त्यांना शोधून काढू – संजय राऊत