Nagpur Corona | नागपुरात कोरोना रुग्णसंख्येत घट, 24 तासांत केवळ एकाच रुग्णाची नोंद

| Updated on: Sep 04, 2021 | 9:04 AM

नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये चांगलीच घट झालेली पाहायला मिळतीय. मागील 24 तासांत केवळ एकाच रुग्णाची भर पडली आहे. तर सक्रिय रुग्णांचा आकडा देखील 50 च्या आतमध्ये आला आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने नागपुरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे

नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये चांगलीच घट झालेली पाहायला मिळतीय. मागील 24 तासांत केवळ एकाच रुग्णाची भर पडली आहे. तर सक्रिय रुग्णांचा आकडा देखील 50 च्या आतमध्ये आला आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने नागपुरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे तसंच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणणं हे शासन प्रशासनासमोरचं मुख्य ध्येय आहे. त्या दृष्टीने नागपुरात शासन यंत्रणेला यश मिळालं आहे.  (Nagpur Corona patient Decreases Maharashtra corona update)

Palghar Blast | तारापूर MIDC मधील जखारिया लिमिटेड कंपनीच्या बॉयलरमध्ये भीषण स्फोट
Antilia Bomb Scare| …म्हणून अंबानींच्या घरासमोर स्फोटकांची गाडी, वाझे प्रकरणात एनआयएचा खळबळजनक दावा