नागपूर महापालिका निवडणूक लंबण्याची शक्यता

| Updated on: Dec 09, 2021 | 10:48 AM

नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. महापालिका निवडणूक लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रभाग आराखडा मंजूर न झाल्याने निवडणूक लांबणार असल्याचे बोलेले जात आहे.

नागपूर : नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. महापालिका निवडणूक लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रभाग आराखडा मंजूर न झाल्याने निवडणूक लांबणार असल्याचे बोलेले जात आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम आहे, त्यातच आता प्रभाग आराखडा मंजूर न झाल्याने निवडणूक लांबणार आहे.

Published on: Dec 09, 2021 10:48 AM
Bipin Rawat Death | CDS बिपीन रावत यांचा मृत्यू, देशासाठी मोठी दु:खद घटना : देवेंद्र फडणवीस
Bipin Rawat Funeral : बिपीन रावत यांचं पार्थिव सायंकाळपर्यंत विशेष विमानानं दिल्लीत आणणार, उद्या दुपारी अंत्यसंस्कार