दहा वर्षे नागपुरात राहणारा नूर मोहम्मद तालिबान्यांमध्ये सामिल झाल्याचा संशय

| Updated on: Aug 20, 2021 | 9:15 AM

बनावट कागदपत्रांच्या आधारे गेली जवळपास दहा वर्ष नागपूरमध्ये मुक्काम केलेला नूर मोहम्मद तालिबान्यांच्या गोटात सामील झाल्याच्या शक्यतेमुळे पोलिसांचं टेंशन वाढलं आहे. अवैध वास्तव्याप्रकरणी त्याच्यावर तडिपारीची कारवाई करण्यात आली होती

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. महिलांवरील निर्बंधांसोबतच तालिबान्यांनी आता अफगाणिस्तानचं नवं नाव (Afghanistan new name) ठेवल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे हेच नाव तालिबानने 1996-2001 मधील आपल्या राजवटीतही दिलं होतं. मात्र, नंतर अमेरिकेसह नाटोच्या सैन्याने तालिबानचा पराभव करत नावात बदल केला. आता पुन्हा अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर तालिबानचा प्रमुख नेता मुल्ला अब्दुल बरादरने अफगाणिस्तानचं नाव अस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान असं ठेवलंय

Published on: Aug 20, 2021 09:13 AM
VIDEO : गोपीचंद पडळकर यांची बैलगाडा शर्यत जिंकणारी सागर-सुंदरची जोडी पाहाच!
माझं मंत्रिपद जाणार म्हणून काही जणांना गुदगुल्या झाल्या तर काही खुशीत होते : रावसाहेब दानवे