Breaking | PWD कार्यालयावर राज्य कर विभागाचा लेटरबॉम्ब

| Updated on: Jan 04, 2022 | 9:28 AM

नागपुरात 9 कोटी रुपयांच्या कामाच्या गैरव्यवहाराची लेखी तक्रार दाखल झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे.  राज्यकर कार्यलायात निकृष्ट काम झालं असून ग्रेनाईड चक्क खिळ्याने ठोकलं गेलं आहे.

अशोक चव्हाण यांच्याकडे असलेल्या खात्या अंतर्गत येणाऱ्या PWD च्या कार्यालयावर नागपूरमधील राज्यकर विभागानं लेटरबॉम्ब टाकला आहे. अजित पवार यांच्याकडे असलेल्ल्या अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या नागपूरातील राज्यकर विभागाने  निकृष्ट कामाची तक्रार केली आहे. नागपुरात 9 कोटी रुपयांच्या कामाच्या गैरव्यवहाराची लेखी तक्रार दाखल झाल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे.  राज्यकर कार्यलायात निकृष्ट काम झालं असून ग्रेनाईड चक्क खिळ्याने ठोकलं गेलं आहे. PWD चे अधिकारी, पुरवठादाराच्या संगनमताने गैरप्रकार झाल्याची तक्रार  करण्यात आलवीय.  फर्निचर आणि नुतनीकरणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आलीय.
दीनदयाळ नागरी बँक निवडणुकीत पंकजा मुंडे गटाचा विजय, पंकजांकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन
ऐन थंडीत जळगावाचं राजकीय वातावरण तापलं, गुलाबराव पाटील आणि उन्मेष पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप