Nagpur Lockdown | निर्बंधांविरोधात नागपुरातील व्यापाऱ्यांची तीव्र नाराजी
नागपुरात ब्रेक द चेनच्या आदेशानंतर नागपुरातील व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संतप्त व्यापारी पालकमंत्र्यांच्या घराचा किंवा कार्यालयाला घेराव करणार. सरकार जगाओ वाणिज्य बचाओ संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपुरात ब्रेक द चेनच्या आदेशानंतर नागपुरातील व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संतप्त व्यापारी पालकमंत्र्यांच्या घराचा किंवा कार्यालयाला घेराव करणार. सरकार जगाओ वाणिज्य बचाओ संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत व्यापारी न्यायालयात याचिका देखील दाखल करणार आहेत.
हॅाटेल, लॅान, मंगल कार्यालयाची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आला आहे.