Nagpur | कोरोना निर्बंधांविरोधात नागपुरातील व्यापारी आक्रमक
कोरोना निर्बंधांविरोधात नागपुरातील व्यापारी आक्रमक. निर्बंधांविरोधात व्यापारी करणार हल्लाबोल. कोरोना नियंत्रणात असतानाही निर्बंध शिथील का केले जात नाहीत, व्यापाऱ्यांचा सवाल. व्यापारी आज बाईक आणि पदयात्रा काढून करणार सरकारच्या धोरणाचा निषेध.
कोरोना निर्बंधांविरोधात नागपुरातील व्यापारी आक्रमक. निर्बंधांविरोधात व्यापारी करणार हल्लाबोल. कोरोना नियंत्रणात असतानाही निर्बंध शिथील का केले जात नाहीत, व्यापाऱ्यांचा सवाल. व्यापारी आज बाईक आणि पदयात्रा काढून करणार सरकारच्या धोरणाचा निषेध. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढणार मोर्चा.