Nagpur | नागपुरात गुलाबी थंडीची चाहूल, तापमान घसरले

| Updated on: Oct 23, 2021 | 9:57 AM

नागपूर आणि परिसरातील तापमान घसरलं असून गुलाबी थंडीची चाहूल लागलीये. नागपुरातील किमान तापमान 15.5 अंशावर आलं असून हिवाळ्याची सुरुवात झाल्याचे संकेत आहेत. 24 तासांत नागपूरचा पारा 2.2 अंशाने खाली आलाय. पारा सामान्यपेक्षा खाली आल्याने थंडीची सुरुवात झालीये.

नागपूर आणि परिसरातील तापमान घसरलं असून गुलाबी थंडीची चाहूल लागलीये. नागपुरातील किमान तापमान 15.5 अंशावर आलं असून हिवाळ्याची सुरुवात झाल्याचे संकेत आहेत. 24 तासांत नागपूरचा पारा 2.2 अंशाने खाली आलाय. पारा सामान्यपेक्षा खाली आल्याने थंडीची सुरुवात झालीये. मात्र, एकीकडे दिवसा कडक उन्ह तापतं तर रात्री आणि सकाळी गुलाबी थंडी असं वातावरण सध्या नागपुरात आहे. गुलाबी थंडीत मॅार्निंग वॅाक करणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. पहाटे नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. गार्डनमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागलीये. या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्याचा नागरिक पहाटेच घराबाहेर पडताहेत.

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 23 October 2021
Raigad | मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर आयशर टेम्पोला आग, जीवितहानी नाही