Nalasopara Rain | मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यात गुडघाभर पाणी, आचोळे रस्ता पुन्हा पाण्याखाली

| Updated on: Sep 01, 2021 | 9:53 AM

वसई-विरार, नालासोपारा परिसरात सकाळपासून कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस कोसळत आहे. सतत पडणाऱ्या पावसाने शहरातील सकल भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे. नालासोपारा पूर्व आचोले रस्त्यावर तर गुडगाभर पाणी साचले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी वाहनधाराकाना मोठी कसरत करावी लागत आहे.

वसई-विरार, नालासोपारा परिसरात सकाळपासून कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस कोसळत आहे. सतत पडणाऱ्या पावसाने शहरातील सकल भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे. नालासोपारा पूर्व आचोले रस्त्यावर तर गुडगाभर पाणी साचले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी वाहनधाराकाना मोठी कसरत करावी लागत आहे. असाच पाऊस आज दिवसभर चालू राहिला तर शहरातील अनेक सकल भागात पाणी साचून परिसर जलमय होण्याची शक्यता आहे.
Nanded Rain | विष्णुपुरी बंधाऱ्याचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Parbhani | परभणीत स्कॉर्पिओ गेली वाहून, गाडीत 7 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती