नाना पाटेकरांचा अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव
नाना पाटेकरांचा अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अजित पवार हा माणूस जितके काम करतो त्याची जाहिरात कधी करत नाही.
नाना पाटेकरांचा अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अजित पवार हा माणूस जितके काम करतो त्याची जाहिरात कधी करत नाही. इमानाने गपचूप काम करत राहतो. एखादी कुठली तरी चुकीची गोष्ट असेल तर तेवढीच अधोरेखित करता तुम्ही. त्यांनी केलेलं काम समोर आणा, तो खरंच चांगला नेता. राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही, आम्हाला अधिक प्रसिद्धी मिळते अशा शब्दात नाना पाटेकरांचा अजितदादांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.