राष्ट्रपती राजवट लावण्याची भाजपची मागणी, मात्र मविआ सरकारला धक्का बसणार नाही : नाना पटोले

| Updated on: Mar 11, 2022 | 7:47 PM

राष्ट्रपती राजवट लावायची भूमिका भाजपची यापूर्वीपासूनचं आहे. गेल्या वर्षभरापासून ही चर्चा सुरु आहे. आम्हाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. आमचं सरकार पाच वर्ष चालेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत.

राष्ट्रपती राजवट लावायची भूमिका भाजपची यापूर्वीपासूनचं आहे. गेल्या वर्षभरापासून ही चर्चा सुरु आहे. आम्हाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. आमचं सरकार पाच वर्ष चालेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर देखील भाष्य केलं आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा अंथरुन पाहून पाय पसरणारा असल्याचं ते म्हणाले आहेत.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीही नाही : Devendra Fadnavis-TV9
बजेट सादर करणारेच आधी प्रतिक्रिया द्यायला आले, सत्ताधाऱ्यांच्या कृतीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?