राष्ट्रवादी काँग्रेसचं विदर्भातील एकमेव दुकानही बंद होईल : नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमेव दुकान बंद होईल असं म्हटलं आहे. पंढरपूरची जागा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील दुकान बंद होत असेल तर बुलडाण्यातील एकमेव दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमेव दुकान बंद होईल असं म्हटलं आहे. पंढरपूरची जागा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील दुकान बंद होत असेल तर बुलडाण्यातील एकमेव दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं विदर्भात दुकान नाही, त्यामुळं ते बंद होईल, असं म्हणता येणार नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीय.
Published on: Nov 14, 2021 04:41 PM