Nana Patole | देशाचं नुकसान झाल्यानंतर सेलिब्रेशन कसं ? नरेंद्र मोदींना नाना पटोलेंचा सवाल

| Updated on: Oct 20, 2021 | 2:45 PM

आम्ही आमच्या स्वत:च्या पैशातून लस घेतोय त्यामुळं त्यावर नरेंद्र मोदींचा फोटो का असा सवाल करत अनेक जण हायकोर्टात गेले आहेत. आतापर्यंत लसीचं राजकारण करण्यात आलं नव्हतं. कोरोनामुळं मोठी जीवितहानी झाल्यानंतरही 100 कोटी लोकांना दिलेल्या एका डोसच्या लसीकरणाचं सेलिब्रेशन करणार असाल तर ती चांगली गोष्ट नाही, असं नाना पटोले म्हणाले.

आम्ही आमच्या स्वत:च्या पैशातून लस घेतोय त्यामुळं त्यावर नरेंद्र मोदींचा फोटो का असा सवाल करत अनेक जण हायकोर्टात गेले आहेत. आतापर्यंत लसीचं राजकारण करण्यात आलं नव्हतं. कोरोनामुळं मोठी जीवितहानी झाल्यानंतरही 100 कोटी लोकांना दिलेल्या एका डोसच्या लसीकरणाचं सेलिब्रेशन करणार असाल तर ती चांगली गोष्ट नाही, असं नाना पटोले म्हणाले. ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचंही सेलिब्रेशन करणार आहात का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत अमित शाह यांना कशासाठी भेटले का माहिती नाही. येणाऱ्या काळात त्यांच्या भेटीचा उद्देश कळेल, असं नाना पटोले म्हणाले. काँग्रेस पक्ष महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असल्याचंही नाना पटोले म्हणाले.

 

VIDEO : Kirit Somaiya | माविआ नेते शांततेत सुपाऱ्या देत आहेत, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
भाजपला आघाडी द्या अन् गाव जेवण घ्या; चंद्रकांतदादांची कार्यकर्त्यांना खुली ऑफर