Special Report | महाविकास आघाडी सरकार आमच्यामुळं चालतंय, नाना पटोलेंच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
Special Report | महाविकास आघाडी सरकार आमच्यामुळं चालतंय, नाना पटोलेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या महाविकास आघाडी सरकार आमच्यामुळे चालत आहे, अशा वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी असं वक्तव्य अचानक का करावं? असा सवाल सर्वांना पडला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने मात्र सावरुन घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Published on: May 24, 2021 10:55 PM