Nanded | नांदेड महापालिकेचे उपमहापौर मसूद खान यांनी दिला पदाचा राजीनामा
नांदेड महापालिकेचे उपमहापौर मसूद खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. काँग्रेसने मनपात सोशल इंजिनिअरिंग राबवत सव्वा वर्षांचा कार्यकाळ महापौर-उप महापौरांना दिला होता. त्यानुसार, मसूद खान यांचा सव्वा वर्षांचा कार्यकाळ संपला होता. त्यामुळे खान यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा महापौरांकडे दिलाय.
नांदेड महापालिकेचे उपमहापौर मसूद खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. काँग्रेसने मनपात सोशल इंजिनिअरिंग राबवत सव्वा वर्षांचा कार्यकाळ महापौर-उप महापौरांना दिला होता. त्यानुसार, मसूद खान यांचा सव्वा वर्षांचा कार्यकाळ संपला होता. त्यामुळे खान यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा महापौरांकडे दिलाय. आपल्याला दिलेल्या या संधीबाबत मावळते उपमहापौर मसूद खान यांनी पक्षातील नेत्यांचे आभार मानलेयत.