Video | चिपळूणमधील व्यापाऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा, तक्रारीनंतर राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन
केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूण दौरा करत पूरस्थितीची पाहणी केली
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूण दौरा करत पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी सोबत नसल्यामळे भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर येथे व्यापाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर राणेंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. तसेच सध्याच्या परिस्थितीविषयी विचारणा केली.