Narayan Rane | नारायण राणेंच्या कणकवलीतील स्वागताकडे सर्वांचे लक्ष
अटक आणि सुटकेच्या कालच्या नाट्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना जामिन मिळाली आहे. नारायण राणेंच्या कणकवलीतील स्वागताकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.