नारायण राणे हे लाचार नेते आहेत
सगळ्या पक्षांमध्ये जाऊन आणि आता भाजपमध्ये पाठीमागच्या दाराने जाऊन चोरपावलांनी दिल्लीहून परतणाऱ्यांनी सगळ्या पक्षांशी बेईमान केली असल्याची टीकाही विनायक राऊत यांनी केली.
सगळ्या पक्षांमध्ये जाऊन आणि आता भाजपमध्ये पाठीमागच्या दाराने जाऊन चोरपावलांनी दिल्लीहून परतणाऱ्यांनी सगळ्या पक्षांशी बेईमान केली असल्याची टीकाही विनायक राऊत यांनी केली. नारायण राणे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, नारायण राणेंविषयी बोलताना एक म्हण आठवते म्हणत त्यांनी बाटगा जास्त कोडगा असतो असे म्हणत त्यांनी नारायण राणेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले सगळ्या पक्षांतून जाणारे नारायण राणे हे लाचार नेते आहेत त्यामुळे ते आक्रस्ताळे करत आहेत आणि त्यांचा आता सगळ्या प्रकारचा आक्रस्ताळे पणा करुन झाला आहे असे सांगत त्यांच्या राजकीय वाटचालीवर सडकून टीका केली.