Narayan Rane Lawyer राणेंना गुन्हे दाखल झालेल्या ठिकाणी जाण्याची गरज नाही ,राणेंच्या वकीलांची माहिती
नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा, राणे यांच्या याचिकेवर सुनावणी सुरु होती, दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने नाशिकच्या गुन्ह्या प्रकरणी कोणतेही कठोर कारवाई करु नये, असा आदेश दिला आहे. पण पुण्याच्या गुन्ह्याबाबत दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 सप्टेंबरला असणार आहे.