Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद?
सध्या महाराष्ट्रात नारायण राणे यांच्या केंद्रातील मंत्रीपदावरुन जोरदार खलबतं सुरु झाली आहेत (Narayan Rane likely to be named cabinet minister).
सध्या महाराष्ट्रात नारायण राणे यांच्या केंद्रातील मंत्रीपदावरुन जोरदार खलबतं सुरु झाली आहेत. त्याचं कारण म्हणजे केंद्रात लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात नारायण राणे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेवर आक्रमकपणे टीका केल्याने राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरण्याकरता राणे मंत्री होणार का? असाही एक सवाल उपस्थित होतोय. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Narayan Rane likely to be named cabinet minister)
Published on: Jun 15, 2021 08:48 PM