Narayan Rane LIVE | गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार द्या, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर ‘प्रहार’
राज्यात 3 लाख कामगार आज बेकार झाले आहेत. गोमूत्र शिंपडणाऱ्यांना हे माहीत नाही. ते शिंपडत राहण्यापेक्षा व्यवसाय करा. नोकऱ्या द्या. नको ते उद्योग करण्यापेक्षा हवे ते व्यवसाय करा, असा टोला नारायण राणेंनी शिवसैनिकांना लगावला आहे.