Narayan Rane यांची महापालिकेच्या नोटीसविरोधात High Court मध्ये धाव
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई महापालिकेनं दिलेल्या नोटीस विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई हायकोर्टात नारायण राणेंच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई महापालिकेनं दिलेल्या नोटीस विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई हायकोर्टात नारायण राणेंच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेनं नारायण राणे यांच्या जुहूमधील अधीश बंगल्यासंदर्भात नोटीस दिली आहे. 15 दिवसात अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश मुंबई महापालिकेनं दिले होते. नारायण राणे यांना महापालिकेनं तिसऱ्यांदा नोटीस दिली आहे.