Breaking | राणेंविरोधातील सर्व गुन्हे रद्द करण्याबाबत याचिका, थोड्याच वेळात होणार सुनावणीला सुरुवात

| Updated on: Aug 25, 2021 | 10:57 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झालेत. यानंतर आता राणेंविरोधातील सर्व गुन्हे रद्द करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झालेत. यानंतर आता राणेंविरोधातील सर्व गुन्हे रद्द करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. वकील अनितेच नितम यांच्यासह राणेंच्या वकिलांची एक टीम यावर काम करत आहे. थोड्याच वेळात या याचिकेवरील सुनावणीला सुरुवात होणार आहे. | Narayan Rane petition in court against FIR in Maharashtra

Breaking | मनसेची हिंद मजदूर सभेत एन्ट्री, WCL कामगारांसाठी मनसे काम करणार
Chhagan Bhujbal | मी कमिशनरांना फोन केला नाही, राणेंवरील कारवाईत माझा संबंध नाही : छगन भुजबळ