Special Report | जामीन मिळताच नारायण राणेंचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल
जामीन मिळाल्यानंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. पत्रकार परिषद घेऊन राणेंनी पुन्हा एकदा आक्रमकतेने शिवसेनेवर हल्लाबोल केला.
जामीन मिळाल्यानंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. पत्रकार परिषद घेऊन राणेंनी पुन्हा एकदा आक्रमकतेने शिवसेनेवर हल्लाबोल केला. तुम्हाला मुलंबाळं नाहीत का? आतापर्यंत पुरुन उरलोय अशा शब्दात राणेंनी शिवसेनेला इशारा दिला. संपूर्ण पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी शिवसेनेला कशाप्रकारे निशाणावर घेतलं त्याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !