Special Report | नारायण राणेंचा कोकणात शिवसेनेला रोखण्याचा चंग
केंद्रात मंत्रीपद मिळाल्यापासून नारायण राणे शिवसेनेवर अधिकच आक्रमक झाले. आता कोकणात शिवसेनेला रोखण्यासाठी नारायण राणे यांनी चंगच बांधला आहे.
केंद्रात मंत्रीपद मिळाल्यापासून नारायण राणे शिवसेनेवर अधिकच आक्रमक झाले. आता कोकणात शिवसेनेला रोखण्यासाठी नारायण राणे यांनी चंगच बांधला आहे. यापुढे शिवसेनेचा आमदार आणि खासदार निवडूनच येणार नाही, असं काम करा, असं आवाहन राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आता सिंधुदुर्गात दाखल झाली. राणे जनआशीर्वाद यात्रेत शिवसेनेवर प्रचंड प्रहार करत आहेत.