Narayan Rane on Aditya Thackeray | नितेश राणेंच्या ‘म्याव-म्याव’चं नारायण राणेंकडून समर्थन

| Updated on: Dec 28, 2021 | 4:01 PM

आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का, शिवसेनेच्या वाघाची मांजर कधी झाली? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांच्या मांजरीसारख्या आवाजावरून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता नारायण राणे भडकले. तसेच शिवसेना नितेश राणेंना अटक करण्यासाठी सूडभावनेने वागत असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढण्यावरून नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मांजराचा आवाज कोण काढतं? ज्यामुळे चिडले. आदित्य ठाकरेंचा मांजरेचा काही संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? आदित्य ठाकरे जात असताना कुणी म्याव म्याव केलं. आदित्य ठाकरेंचा आवाज तसा आहे का? ते तसं बोलतात का? मांजरीचा आवाज काढला तर राग का यावा, असा सवाल नारायण राणे यांनी केला.

Sindhudurg | आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 28 December 2021