Modi Cabinet Expansion Video | नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान, समर्थक काय म्हणतात ?
या मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राच्या चार नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. नारायण राणे यांचेसुद्धा यामध्ये नाव आहे.
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होत आहे. आज एकूण 43 नव्या मंत्र्यांना अधिकृतपणे शपथ दिली जाईल. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राच्या चार नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. नारायण राणे यांचेसुद्धा यामध्ये नाव आहे. यावेळी राणे यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. थोड्याच वेळात राणे यांचा शपथविधी होणार आहे. हा शपथविधी सोहळा नितेश आणि निलेश राणे टीव्ही 9 च्या माध्यमातून पाहत आहेत.