Narayan Rane | 32वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही, नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
जनआशीर्वाद यात्रदरम्यान भाजपनं शक्ती प्रदर्शन केलं आहे. सोबतच कर्तृत्वान माणसं जिथे जन्माला येतात तिथे विकास होतो, 32 वर्ष सेनेची मुंबईत सत्ता आहे मात्र इथे विकास नाहीच असं नारायण राणे म्हणालेत. शिवाय 32वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही म्हणत नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.