VIDEO : शिवसेनेचे नरेश म्हस्के खरंच म्हणाले का, नारायण राणे अंगार है?
शिवसेनेच्या मोर्चात ठाण्याचे महापौर आणि शिवसेनेचे ठाणे (Thane) जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात नरेश म्हस्के राणेंच्या जयजयकाराच्या घोषणा करत असल्याचा दावा केला गेला.
मुंबई : शिवसेनेच्या मोर्चात ठाण्याचे महापौर आणि शिवसेनेचे ठाणे (Thane) जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात नरेश म्हस्के राणेंच्या जयजयकाराच्या घोषणा करत असल्याचा दावा केला गेला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र आता हा व्हिडीओशी छेडछाड केली गेली असल्याचा दावा नरेश म्हस्केंनी केला आहे. त्यांनी याच आंदोलनातला व्हिडीओ ट्वीट करुन त्यावर लिहिलं.
कोण अंगार आहे आणि कोण भंगार आहे हे जनता बरोबर ओळखते
माझे कितीही चुकीचे #edited #videos #upload केलेत तरी सत्य बदलत नसते
आवाजाशी छेडछाड केल्याचा आरोप
आवाजाशी छेडछाड केली गेल्याचा आरोप नरेश म्हस्केंनी केला आहे. आता यात किती खरं किती खोटं हे त्यांनाच माहिती.
कोण अंगार आहे आणि कोण भंगार आहे हे जनता बरोबर ओळखते
…
माझे कितिही चूकीचे #edited #videos #upload केलेत तरी सत्य बदलत नसते ✌? pic.twitter.com/GbrrT7NuRN— Naresh Mhaske (@nareshmhaske) August 24, 2021