Special Report | नाशकात भाजप नगरसेविकेच्या पतीचा पालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये राडा

Special Report | नाशकात भाजप नगरसेविकेच्या पतीचा पालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये राडा

| Updated on: May 16, 2021 | 10:28 PM

Special Report | नाशकात भाजप नगरसेविकेच्या पतीचा पालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये राडा

नाशिकच्या भाजप नगरसेविकेच्या पतीने बिटको हॉस्पिटलमध्ये गाडी घालून राडा घातला. त्याने हॉस्पिटलमध्ये तोडफोडही केली. आरोपी सध्या फरार आहे. मात्र, या सगळ्या थरारचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. या घटनेची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Maharashtra Politics | मराठवाड्याच्या नेत्यांना दिल्ली शापीत आहे की काय?
Sting Operation | म्युकरमाइकोसिसचा हाहा:कार, अँफोटेरेसीन इंजेक्शनचा काळाबाजार