Nashik | नाशकात पार्किंगच्या जागेवरुन हुज्जत, जिल्हा न्यायालयाच्या आवारातील घटना
सध्या पार्किंग ही खूप महत्वाची गोष्ट झाली आहे. असे असतानाच नाशिकमधून एक धक्कादायक वृत्तसमोर येत आहे. नाशिकमध्ये पार्किंगच्या जागेवर हुज्जत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.या हुज्जतीमध्ये पोलीस आणि वकिलांना धक्काबुक्की देखील करण्यात आली.
मुंबई : सध्या पार्किंग ही खूप महत्वाची गोष्ट झाली आहे. असे असतानाच नाशिकमधून एक धक्कादायक वृत्तसमोर येत आहे. नाशिकमध्ये पार्किंगच्या जागेवर हुज्जत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.या हुज्जतीमध्ये पोलीस आणि वकिलांना धक्काबुक्की देखील करण्यात आली. या प्रकरणी संबधी व्यक्ती विरोधी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.