Nashik | नाशिकमध्ये डेंग्यू, चिकन गुनियाचा कहर, 10 दिवसात 140 जणांना डेंग्यूची बाधा
नाशिक शहरांत चिकनगुणिया आणि डेंग्यूच्या साथीने कहर केलाय. गेल्या 10 दिवसांत 140 जणांना डेंग्यूची बाधा झालीय. तर चिकनगुणियाचे तब्बल 45 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिकच्या महिला भाजप आमदारालाही डेंग्यूची बाधा झालीय.
नाशिक शहरांत चिकनगुणिया आणि डेंग्यूच्या साथीने कहर केलाय. गेल्या 10 दिवसांत 140 जणांना डेंग्यूची बाधा झालीय. तर चिकनगुणियाचे तब्बल 45 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिकच्या महिला भाजप आमदारालाही डेंग्यूची बाधा झालीय. नाशिकचे खाजगी रुग्णालय सध्या फुल्ल आहेत. विशेष म्हणजे लहान मुलांच्या आजाराचं प्रमाण दुपटीने वाढलं आहे.