नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आग
या आगीत (Fire) 7-8 गाड्या जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. तर ही आग रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) आग लागल्याचा संशय व्यक्त गेला जात आहे.
नाशिक : येथील पाथर्डी फाटा (Pathardi Fata) परिसरात असणाऱ्या एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे येथे एकच गोंधळ उडाला आहे. तर या आगीत (Fire) 7-8 गाड्या जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. तर ही आग रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) आग लागल्याचा संशय व्यक्त गेला जात आहे. तर ही घटना पाथर्डी फाटा येथील आनंदनगर भागात असणाऱ्या मल्हार रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या वाहनतळात मध्यरात्री दीड वाजेच्यासुमारास घडली. तर यात 7-8 गाड्या जळून खाक झाल्या.
Published on: May 18, 2022 04:30 PM