Nashik | नाशकात आज संभाजीराजेंचं आंदोलन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ राहणार उपस्थित
नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत.आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आंदोलनानंतर राज्य समनवयकांची बैठक होणार आहे.| Nashik Maratha Samaj Muk Andolan
नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होणार आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत.आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आंदोलनानंतर राज्य समनवयकांची बैठक होणार आहे. कोल्हापूरमध्ये सुरु झालेलं मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. हे आंदोलन 36 जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेत त्यांनी आंदोलन थांबवण्याबाबत विनंती केली. मात्र, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. सरकारशी चर्चा सुरु आहे. नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढील दिशा ठरवली जाणार आहे, असं खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले होते. | Nashik Maratha Samaj Muk Andolan MP Sambhajiraje Chhatrapati Will Be Present