nashik महापालिकेने कोणतीही आकडेवारी लपवलेली नाही – पालिका आयुक्त Kailash Jadhav

| Updated on: Jan 25, 2022 | 1:45 PM

जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक महानगर पालिकेने आकडेवारी आणि माहिती लपविल्याचा आरोप केला होता

जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक महानगर पालिकेने आकडेवारी आणि माहिती लपविल्याचा आरोप केला होता. त्यावर पालिका आयुक्त कैलास जाधव यांचं स्पष्टीकरण. “आमच्या कोणत्याही अधिका-याने आकडेवारी किंवा माहिती लपविलेली नाही, जर असा कोणत्याही प्रकार आढल्यास त्यावर कारवाई करू. तसंचं सदनिकांना noc देण्याचं काम म्हाडाचं असून याचा संपुर्ण अहवाल शासनाला पाठवला जाईल. संबंधित कोणी अधिकारी गैरप्रकार आढळल्यास त्यावर कारवाई होईल हे निश्चिच आहे.

महापालिकेच्या निवडणुकीबाबत Mumbai मध्ये आज भाजप कार्यकरिणीची बैठक
हिंदूंवर अत्याचार करणा-यांना मी सहन करणार नाही – ram kadam