Nashik Someshwar Dam | नाशिकमधील सोमेश्वर धबधबा प्रवाहित

| Updated on: Sep 14, 2021 | 10:33 AM

नाशकातील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने नाशकातील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतोय. सोमेश्वर धबधब्याचा विलोभनीय नजारा 'टीव्ही 9 मराठी'च्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहातोय.

नाशकातील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने नाशकातील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतोय. सोमेश्वर धबधब्याचा विलोभनीय नजारा ‘टीव्ही 9 मराठी’च्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहातोय.

Kolhapur Fire | कोल्हापुरात धावत्या एसटी बसला लागली आग
राऊत म्हणाले, ‘गुजरातचे मुख्यमंत्री का बदलले’, आता नितेश राणे म्हणतात, ‘मुंबईचे पालिका आयुक्त का बदलले?’