Prashant Thakur | कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी ईडीकडून विवेक पाटलांना अटक, कारवाईवर समाधान – प्रशांत ठाकूर

| Updated on: Jun 16, 2021 | 10:02 AM

नवी मुंबईतील कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी ईडीच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. आमदार विवेक पाटील यांनी या पैशांचा चुकीचा वापर करत बेनामी संपत्ती, खोटे स्टॅम्प शिक्के तसेच खोटा कर्जदार दाखवून पैसे लाटण्यात आलेत असेही ते म्हणाले.

नवी मुंबईतील कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी ईडीच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. माजी आमदार विवेक पाटील यांनी या पैशांचा चुकीचा वापर करत बेनामी संपत्ती, खोटे स्टॅम्प शिक्के तसेच खोटा कर्जदार दाखवून पैसे लाटण्यात आलेत असेही ते म्हणाले. माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह गैरव्यवहारात मदत करणाऱ्या मंडळींवर सुद्धा ईडीने कारवाई करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. | Navi Mumbai MLA Prashant Thakur Showed Satisfaction On ED Take Action On Vivek Patil

Mumbai Rain | मुंबईत पावसाची हजेरी; सायन, काळाचौकी, किंग्ज सर्कल भागात मुसळधार
Kolhapur Maratha Protest | मूक आंदोलन शाहू महाराजांचे विचारांचं प्रतीक, संभाजीराजेंची प्रतिक्रिया