Navi Mumbai | नवी मुंबईच्या पामबीच रोडवर भरधाव कारची 3 गाड्यांना टक्कर, जीवितहानी नाही

| Updated on: Jul 02, 2021 | 10:56 AM

नेरुळ पामबीच मार्गालगत सिग्नलवर तिन्ही कारच्या झालेल्या विचित्र अपघातात दोन किरकोळ जखमी तर नवी मुंबई वाहतूक पोलीस कर्मचारी सुखरूप आहेत. ही घटना रात्री 9 च्या सुमारास घडली आहे. |Navi Mumbai Palm Beach Road Car Accident Traffic Police survived 

नेरुळ पामबीच मार्गालगत सिग्नलवर तिन्ही कारच्या झालेल्या विचित्र अपघातात दोन किरकोळ जखमी तर नवी मुंबई वाहतूक पोलीस कर्मचारी सुखरूप आहेत. ही घटना रात्री 9 च्या सुमारास घडली आहे. नवी मुंबई वाशी वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी प्रमोद राजपूत आपली ड्युटी संपवून घरी जात होते. पामबीच मार्गालगत असणाऱ्या नेरुळ सिग्नलवर गाडी उभी राहिली होती. मागून आलेल्या भरधाव ह्युंदाई कंपनीची आय-20 कारने दोन वाहनांना विचित्र प्रकारे धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी धडक दिलेल्या समोरील मारुती स्विफ्ट गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. | Navi Mumbai Palm Beach Road Car Accident Traffic Police survived

TV9 Vishesh | 2 जुलै 1972 साली भारत – पाकिस्तानमध्ये झालेला महत्वमपूर्ण ‘शिमला करार’ काय होता?
Jarandeshwar Sugar Mill | जरंडेश्वर साखर कारखाना सील, अजित पवार ईडीच्या रडारवर? नेमकं प्रकरण काय?