Navi Mumbai | नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील सर्व व्यवहार सुरळीत सुरु
आज अनलॉकचा पहिला दिवस आहे. नवी मुंबईतही आजपासून अनलॉकला सुरुवात झाली आगे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. आज एपीएमसी मार्केटमध्ये ४०० च्या आसपास गाड्यांची आवाक झाली आहे.