VIDEO : Navneet Rana यांना पुष्पा डॉयलॉगची भुरळ, व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Mar 20, 2022 | 12:36 PM

खासदार नवनवीन राणा या नेहमी या न त्या कारणांवरुन चर्चेत असतात. खासदार राणा या कधी क्रिकेटच्या मैदानात तर कधी हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग घेतात, तर कधी नवरात्री उत्सव असो वा मेळघाटमधील होळीचे आदिवासी नृत्य असो नवनीत राणा कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चच्या केंद्रस्तानी असतात. यावेळी नवनीत राणांना पुष्पा चित्रपटाची डॉयलॉगची भुरळ पडल्याच दिसतंय. यावेळी राणांनी एक डॉयलॉग म्हणत विरोधकांना टोला लगावलाय. 

अमरावती : खासदार नवनवीन राणा (MP Navneet Rana) या नेहमी या न त्या कारणांवरुन चर्चेत असतात. खासदार राणा या कधी क्रिकेटच्या मैदानात तर कधी हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग घेतात, तर कधी नवरात्री उत्सव असो वा मेळघाटमधील होळीचे आदिवासी नृत्य असो नवनीत राणा कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चच्या केंद्रस्तानी असतात. राजकारणाबरोबरच त्या मैदानी खेळामुळे देखील अनेकदा चर्चत आल्या आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी  अशीच उपस्थितांची मने जिंकली. यावेळी नवनीत राणांना पुष्पा (Pushpa) चित्रपटाची डॉयलॉगची भुरळ पडल्याच दिसतंय. यावेळी राणांनी एक डॉयलॉग म्हणत विरोधकांना टोला लगावलाय. हा व्हिडीओ (video) चांगलाच व्हायर झालाय.

Published on: Mar 20, 2022 12:36 PM
रशियाकडून युक्रेनवर हायपरसॉनिक मिसाईलचा हल्ला
VIDEO : संत तुकाराम महाराजांचा 374वा बीज सोहळा, देहूमधील सोहळ्याची खास दृष्य