Navneet Rana | मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्याव्यात : नवनीत राणा
नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी एसी रुममधून बाहेर यावं आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्याव्यात असं मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केलं आहे.