रवीजींचं नाव घेते मी सून राणांची… नवनीत राणांचा हटके उखाणा

| Updated on: Jan 14, 2022 | 4:58 PM

युवा स्वाभिमान संघटनेने आज मकर संक्रातीच्या निमित्ताने पतंग महोत्सव आयोजित केला होता. नवनीत राणा यांनी यावेळी पतंग उडवण्याचा आनंद घेतला.

अमरावती: युवा स्वाभिमान संघटनेने आज मकर संक्रातीच्या निमित्ताने पतंग महोत्सव आयोजित केला होता. नवनीत राणा यांनी यावेळी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. त्यांनी पती रवी राणा यांच्या नावाचा खास उखाणाही घेतला.

ऊसाच्या शेतात बिबट्याच्या बछड्यांचा धुमाकूळ
सेल्फ टेस्टिंगबाबत मुंबई महापालिकेची नवी नियमावली