नवनीत राणांना गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक मिळाली – देवेंद्र फडणवीस
"नवनीत राणांना गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक मिळाली. त्यांची प्रकृती आता स्थिर होत आहे. त्यांना जी वागणूक देण्यात आली ते खूप गंभीर आहे"
मुंबई: “नवनीत राणांना गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक मिळाली. त्यांची प्रकृती आता स्थिर होत आहे. त्यांना जी वागणूक देण्यात आली ते खूप गंभीर आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलाडंल्या आहेत” असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Published on: May 08, 2022 12:47 PM