उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी दंगा करण्याचा प्रयत्न केला- नवनीत राणा

| Updated on: May 09, 2022 | 12:15 PM

लोकप्रतिनिधींना आणि महिलेला कशी वागणूक द्यायची, हे त्यांनी आधी शिकावं, असा सल्ला नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिला. 

राज्य कसं चालवायचं ते देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadanvis) शिका, असा सल्ला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेना (Uddhav Thackeray) दिलाय. तत्त्व काय असतात हे उद्धव ठाकरेंनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. ज्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्याकडे कोणतीही तत्त्व नाहीत. लोकप्रतिनिधींना आणि महिलेला कशी वागणूक द्यायची, हे त्यांनी आधी शिकावं, असा सल्ला नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिला.

Published on: May 09, 2022 12:15 PM
VIDEO | 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 9 May 2022
VIDEO : Nevneet Rana On Court Rules | कोर्टाच्या आदेशाचं पालन पुढेही करणार : नवनीत राणा