Devendra Fadnavis हे दबणार नाहीत - Navneet Rana

Devendra Fadnavis हे दबणार नाहीत – Navneet Rana

| Updated on: Mar 13, 2022 | 8:42 PM

देवेंद्रजी जी हे फक्त टेप दिली आहे ही फक्त झाकी आहे. येणाऱ्या काळात बरेच बाकी आहे. काळे काम करणाऱ्या विरोधात बोलण्याचे काम विरोधीपक्ष नेत्यांचे आहे. आम्ही त्याच्या सोबत आहोत. या विषयावर संसदेत सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या.

YouTube video player

आज ज्या पद्धतीने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिली, बयान घेतले त्याने देवेंद्र फडणवीस कुठंतरी दबतील, थांबतील असा कयास महाविकास आघाडी सरकारचा आहे. मात्र असं होणार नाही. आज देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ प्रत्येक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलने करीत आहेत. देवेंद्रजी जी हे फक्त टेप दिली आहे ही फक्त झाकी आहे. येणाऱ्या काळात बरेच बाकी आहे. काळे काम करणाऱ्या विरोधात बोलण्याचे काम विरोधीपक्ष नेत्यांचे आहे. आम्ही त्याच्या सोबत आहोत. या विषयावर संसदेत सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या.

मविआ सरकार राणेंचा आवाज दाबू शकत नाही – Nilesh Rane
जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर 80 पर्यटकांना मधमाशांचा चावा