Nawab Malik : मोदीसाहेब, तुम्हाला कोणत्या चौकात शिक्षा द्यायची ते सांगा : नवाब मलिक
नोटाबंदीला पाच वर्षपूर्ण झाली आहेत. त्यावरून ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदींच्या निर्णयामुळे देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
नोटाबंदीला पाच वर्षपूर्ण झाली आहेत. त्यावरून ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदींच्या निर्णयामुळे देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली. सगळं काही सुरळीत होईल, मला काही महिने द्या, जर नोटबंदीचा निर्णय यशस्वी झाला नाही तर म्हणेन ती शिक्षा स्वीकारेन असं मोदी म्हणाले होते. मग आता मला मोदींना विचाराचंय, की शिक्षा कोणती आणि कुठे द्यायची ते सांगा, असं मलिक म्हणाले.