Nawab Malik | ‘फर्जीवाड्याविरुद्ध लढाई शेवटपर्यंत सुरू राहील’ – नवाब मलिक
काही लोक बँका बुडवत आहेत. भाजपमध्ये गेल्यावर ईडी गप्प का बसत आहे. मंदिर तसेच मशिदीची जमीन हडप केली जात आहे. नवीन वर्षात नवे फर्जीवाडे समोर आणणार आहे. माझ्यावर कोणी कितीही अब्रुनुकसानीचा दावा करुद्या, मी थांबणार नाही. जे केल आहे त्याचा हिशोब द्यावा लागेल, असे मलिक म्हणाले.
मुंबई : काही लोक बँका बुडवत आहेत. भाजपमध्ये गेल्यावर ईडी गप्प का बसत आहे. मंदिर तसेच मशिदीची जमीन हडप केली जात आहे. नवीन वर्षात नवे फर्जीवाडे समोर आणणार आहे. माझ्यावर कोणी कितीही अब्रुनुकसानीचा दावा करुद्या, मी थांबणार नाही. जे केल आहे त्याचा हिशोब द्यावा लागेल. पक्ष बघून आम्ही फर्जीवाडा बाहेर काढत नाही. ज्यांनी चुकीचे काम केले ते समोर येईल. त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. मंदिर तसेच मशिदीची जमीन लुटणारे नेते आणि अधिकारी आहेत. माझी लढाई शेवटपर्यंत सुरुच राहील, असे नवाब मलिक म्हणाले.