कुविख्यात गुंड मुन्ना यादवशी तुमचा संबंध काय?; Nawab Malik यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

| Updated on: Nov 10, 2021 | 11:03 AM

फडणवीस मुख्यमंत्री असताना गुन्हेगारांना सरकारी पदांवर बसवले. बनावट नोटांचं नेक्सस चालवलं. तुम्ही रियाज भाटीच्या माध्यमातून वसुलीचं काम केलं.

मुंबई : फडणवीस मुख्यमंत्री असताना गुन्हेगारांना सरकारी पदांवर बसवले. बनावट नोटांचं नेक्सस चालवलं. तुम्ही रियाज भाटीच्या माध्यमातून वसुलीचं काम केलं. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून वसुली केली. विदेशातून गुंड फोन करायचे आणि पोलीस सेटलमेंट करायचे. हा सर्व खेळ तुमच्या आशीर्वादाने सुरू होता. आज एवढंच सांगतो. यापुढे फडणवीसांचे आणखी काळेधंदे उघड करणार, असा इशाराही त्यांनी दिला.

दाऊद कनेक्शनवर सलीम पटेलकडून तेव्हाच स्पष्टीकरण : नवाब मलिक
मानखुर्दमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; आंदोलनाला दरेकरांचा पाठिंबा